लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार  - Marathi News | Corona Vaccination: Opposition thanks Supreme Court for announcing free vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार 

Corona Vaccination: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशातील प्रत्येकास मोफत व्हॅक्सिन मिळणार असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. ...

CoronaVirus News: दोन डोस घेऊनही तयार झाल्या नाहीत अँटिबॉडी; स्क्रिनिंग टेस्टमधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | coronavrius antibodies not formed even after taking 2 doses of vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दोन डोस घेऊनही तयार झाल्या नाहीत अँटिबॉडी; स्क्रिनिंग टेस्टमधून धक्कादायक माहिती समोर

CoronaVirus News: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही अँटिबॉडी तयार न झाल्यानं डॉक्टर हैराण ...

Corona Virus : कोरोना प्राणघातक नाही; पण आहे धूर्त, होतो वेगाने संसर्ग : डॉ. अरोरा - Marathi News | Corona Virus: Corona is not deadly; But he is cunning, he gets infected quickly: Dr. Aurora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : कोरोना प्राणघातक नाही; पण आहे धूर्त, होतो वेगाने संसर्ग : डॉ. अरोरा

Corona Virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईत भूमिका पार पाडणाऱ्या जीनोमिक्स कंसोर्टियमची (इनसाकॉग) जबाबदारी मोदी सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांना सोपविली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, लागण झाल्यास गंभीर आजारांचा धोका, पण... - Marathi News | Niv Detects New Covid 19 Variant B 1 1 28 2 In Travelers From Uk And Brazil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, लागण झाल्यास गंभीर आजारांचा धोका, पण...

CoronaVirus News: ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या प्रवाशांमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ...

Corona Vaccination : लसोत्सवाचा नवा योग!, कोट्यवधी देशवासीयांना मोठा दिलासा - Marathi News | Corona Vaccination: New Yog of Vaccination!, a great relief to millions of countrymen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Vaccination : लसोत्सवाचा नवा योग!, कोट्यवधी देशवासीयांना मोठा दिलासा

Corona Vaccination: सुरुवातीच्या धोरणानुसार केंद्र सरकारच उत्पादकांकडून संपूर्ण लस खरेदी करील. त्यापैकी ७५ टक्के हिस्सा १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारांना मोफत दिला जाईल. ...

Corona Vaccination : सर्वांना माेफत लस !, पंतप्रधानांची घोषणा; ८० कोटी जनतेला दिवाळीपर्यंत देणार मोफत अन्नधान्य  - Marathi News | Corona Vaccination: Vaccination for all !, PM announces; To provide free foodgrains to 80 crore people till Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : सर्वांना माेफत लस !, पंतप्रधानांची घोषणा; ८० कोटी जनतेला दिवाळीपर्यंत देणार मोफत अन्नधान्य 

Corona Vaccination : कोरोनाच्या १५ महिन्यांत जनतेशी संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही नववी वेळ आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, अशीही घोषणा मोदी यांनी ...

Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण  - Marathi News | Corona Virus: Antibodies increased in 20% of children in Nagpur, CERO survey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

Corona Virus : लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

Corona Virus : देशात कोरोना रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या घरात - Marathi News | Corona Virus: The number of corona patients in the country now stands at one lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : देशात कोरोना रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या घरात

Corona Virus: देशात कोरोना लसीचे २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४७२ डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ८०,७४५ ने घट झाली आहे. ...