लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती - Marathi News | Corona Vaccination: So far 2 crore 41 lakh people have been vaccinated, according to the health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती

Corona Vaccination : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ९८ हजार ६२४ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २५ हजार ३९० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. ...

Corona Virus : राज्यात कोरोना रुग्णाच्या दैनंदिन संख्येत कमालीची घट - Marathi News | Corona Virus: A dramatic decrease in the daily number of corona patients in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : राज्यात कोरोना रुग्णाच्या दैनंदिन संख्येत कमालीची घट

Corona Virus : राज्यात सध्या १,७४,३२० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५५,६४,३४८  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

शिथिल निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा बसणार फटका! - Marathi News | Weak restrictions and sluggish vaccinations will hit! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिथिल निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा बसणार फटका!

Weak restrictions and sluggish vaccinations शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ६ जूनरोजी पाच हजाराच्या आत लसीकरण झाले. ...

KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at 21 places for KDMC citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

व्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांनीच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर यावे. ...

मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद - Marathi News | Asha Swayamsevak Rohini Bhondivale Sarpanch Khakar intereacted with cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद ...

उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार - Marathi News | NCP leader Rohit Pawar has welcomed Prime Minister Narendra Modi's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार

उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

लसीकरणाला ४० वर्ष का लागली असती? PM Narendra Modi Speech | Corona Vaccination In India | India News - Marathi News | Why would vaccination have taken 40 years? PM Narendra Modi Speech | Corona Vaccination In India | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाला ४० वर्ष का लागली असती? PM Narendra Modi Speech | Corona Vaccination In India | India News

...

... म्हणून मोदींकडून लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा, नवाब मलिकांची टीका - Marathi News | Modi announces responsibility for vaccination to rectify government failures, nawab malik on modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मोदींकडून लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा, नवाब मलिकांची टीका

१८ ते ४४ वयोगटातील लोकांची जबाबदारी ही केंद्रसरकारने राज्यसरकारांवर ढकलली होती मात्र आज केंद्रसरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ...