लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह - Marathi News | The ideology of the killer of Mahatma Gandhi won and the ideology of Gandhi lost Says Digivijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह

प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला - Marathi News | maneka gandhi rahul gandhi priyanka gandhi lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला

राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.  ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच - Marathi News | Lok Sabha election results 2019 No issue no candidate only pm modi in election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. ...

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत - Marathi News | After the defeat in elections, Congress leaders resigns from the post including Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत

काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षातंर्गत मोठी हालचाल समोर येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. ...

अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत - Marathi News | mallikarjun kharge suffers first electoral defeat of career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत

मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल - Marathi News | Lok Sabha Election Results 2019 congress ncps motive completely failed in maharashtra says shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. ...

काँग्रेसला मताधिक्यामुळे ‘मालकशाही’ ठरली वरचढ - Marathi News | Congrats have become 'ownership' due to the majority of votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसला मताधिक्यामुळे ‘मालकशाही’ ठरली वरचढ

मोहोळ विधानसभा मतदारसंघ; वैयक्तिक टीकेकडे दुर्लक्ष करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या अन् साधला मतदारांशी संपर्क ...

लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल' - Marathi News | take train from churchgate you will find first congress in punjab bjp mla tweets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'

भाजपा आमदाराचा काँग्रेसला टोला ...