लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Balu Dhanorkar won from chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख'  - Marathi News | Today we have mostly a corrupt, terrified, and stupid opposition - Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख' 

भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ...

कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी - Marathi News | The danger bells for both the Congress candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. ...

राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता - Marathi News | The possibility of Rahul Gandhi resign as congress president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता

काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक ...

मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध - Marathi News | The smell of struggle in the soil of the manyad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. ...

फिर एक बार, काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद गमावणार?; द्यायचं की नाही मोदीच ठरवणार! - Marathi News | lok sabha election result 2019 Narendra Modi government will not have Leader of Opposition in Lok Sabha again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिर एक बार, काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद गमावणार?; द्यायचं की नाही मोदीच ठरवणार!

काँग्रेसचे अवघे 52 उमेदवार विजयी ...

विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट - Marathi News | i am took lead because not doing waste Commentary on opposition party : Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट

 ‘‘विरोधी उमेदवाराने माझ्यावर नको ती टीका का केली... ...

नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट - Marathi News | Lok Sabha election results 2019 pm narendra modis landslide victory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट

गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारची उपलब्धी मोठी असली तरी त्याचे अपयशही तेवढेच मोठे आहे. ...