लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा - Marathi News | nitin raut announced concession in electricity bill without any discussion says ashok chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा

अशोक चव्हाणांच्या कबुलीमुळे भाजप, मनसेच्या हाती आयतं कोलीत ...

“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन? - Marathi News | "Sharad Pawar plan to impose presidential rule in the state"; plan to come to power with BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन?

NCP Sharad Pawar, BJP News: जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपात यांच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला तेव्हा जनतेला काय सांगायचं हा प्रश्न समोर आला. ...

काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांचे निधन - Marathi News | Former Congress MLA Adv. Anantrao Deosarkar passed away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांचे निधन

Anantrao Deosarkar Death: साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.  ...

ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News - Marathi News | Thackeray government will survive or go | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News

...

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या - Marathi News | The demise of Ahmed Patel added to the problems of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या

जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले. ...

मीराकुमार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष? - Marathi News | Mirakumar is the interim president of the Congress? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मीराकुमार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष?

राहुल गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष करण्याच्या खटपटीत निष्ठावंत आहेत, तर बंडखोरांनी मात्र मीराकुमार यांचे नाव पुढे सरकवायला सुरुवात केली आहे ! ...

...म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळणार; दानवेंनी सांगितली तीन प्रमुख कारणं - Marathi News | thackeray lead government will collapse claims bjp leader raosaheb danve | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळणार; दानवेंनी सांगितली तीन प्रमुख कारणं

राज्यात लवकरच सत्तांतर होणार; रावसाहेब दानवेंचा पुन्हा दावा ...

"मोदी सरकारने लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते गप्प"  - Marathi News | sachin sawant slams bjp on demand of electricity bill relief | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारने लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते गप्प" 

sachin sawant : काही दिवसांपूर्वी वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी करत भाजपाने राज्यभर आंदोलनही केले. ...