लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उतरवले मैदानात - Marathi News | NCP declares District President Bajrang Sonawane's name for the Beed Lok Sabha elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उतरवले मैदानात

पक्षाने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यावर विश्वास दाखववत त्यांची उमेदवारी जाहीर केली. ...

गावठी दारू अड्ड्यांवर छापा - Marathi News | Print to the villagers liquor | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावठी दारू अड्ड्यांवर छापा

माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी धस-धोंडे यांच्यात सत्तासंघर्ष - Marathi News | For the approval of fodder camps, Dhas Dhonde has power struggle | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी धस-धोंडे यांच्यात सत्तासंघर्ष

आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे व आ. सुरेश धस हे आता जरी भारतीय जनता पक्षात एकत्र काम करत असले तरी देखील त्यांच्यातील सत्ता संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितलेला आहे. ...

आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय - Marathi News | Be vigilant during the election season - Atikkumar Pandey | Latest beed News at Lokmat.com

बीड :आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. ...

आयकर विभागात अपहार; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा - Marathi News | Embezzlement in Income Tax Department; Offense Against Employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयकर विभागात अपहार; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आयकर अधिकाऱ्यांच्या लॉगीन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा ... ...

जयदत्त क्षीरसागर पुन्हा गैरहजर ! - Marathi News | Jaydatta Kshirsagar again absent! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयदत्त क्षीरसागर पुन्हा गैरहजर !

पवारांनी (अजित) संदीप क्षीरसागर यांना जवळ केल्याने क्षीरसागर बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून गेली पाच वर्षे दूर राहिले. ...

बीडच्या आयकर कार्यालयात साडे तीन लाखांचा अपहार उघडकीस - Marathi News | three lakhs scam reveals in Beed's Income Tax office | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या आयकर कार्यालयात साडे तीन लाखांचा अपहार उघडकीस

कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल  ...

बीडच्या ‘डीएसबी’चा कारभार ढेपाळला; जिल्ह्यातील विविध आंदोलनाची माहितीच अद्यावत नाही - Marathi News | Beed's 'DSB' work not satisfied; Information about different agitations in the district is not up to date | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या ‘डीएसबी’चा कारभार ढेपाळला; जिल्ह्यातील विविध आंदोलनाची माहितीच अद्यावत नाही

कारभार सुधारण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वारंवार सुचना केल्या ...