लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण आले समोर; दोन आरोपी अटकेत, चौघे फरार - Marathi News | The reason behind the murder of Sarpanch Santosh Deshmukh came out; Two accused arrested, four absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण आले समोर; दोन आरोपी अटकेत, चौघे फरार

केजमध्ये मंगळवारी दिवसभर रास्ता रोको; सायंकाळी बस पेटवली ...

बंदुकीच्या धाकावर परळीत उद्योजकाचे अपहरण, दोन कोटींची मागणी; रोकड, सोने घेऊन सोडले - Marathi News | Thrilling! Abducted businessman at gunpoint; He took cash and gold and left it in the ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंदुकीच्या धाकावर परळीत उद्योजकाचे अपहरण, दोन कोटींची मागणी; रोकड, सोने घेऊन सोडले

रोकड, सोने घेऊन उद्योजकास परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात सोडले ...

बनावट औषधी प्रकरणातील पुरवठादाराकडून घाटी रुग्णालयास ३३ प्रकारच्या औषधांचा पुरवठा - Marathi News | Supply of 33 types of drugs to Chhatrapati Sambhajinagar's Ghati Goverment Hospital by supplier in fake medicine case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट औषधी प्रकरणातील पुरवठादाराकडून घाटी रुग्णालयास ३३ प्रकारच्या औषधांचा पुरवठा

घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून औषध तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट - Marathi News | Racket in Maharashtra playing with patient's life; Amox after Azithromycin - 500 is fake too | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट

राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे. ...

भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh was kidnapped and killed; Angry villagers blocked the Massajog-Kaij highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद

रात्री नऊ वाजता कडक्याच्या थंडीत ग्रामस्थांनी मस्साजोग येथे केले ठिय्या आंदोलन ...

छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ - Marathi News | Daughters are not less than son! In the Khandoba Yatra, wrestling was won by the two girls, and the boys were lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ

रूपाली शिंदे व वैष्णवी सोळंके या मुलींनी कुस्तीत मिळवलेला विजय साऱ्या यात्रेत चर्चेचा विषय ठरला. ...

रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा - Marathi News | Play with the lives of patients! Supply of 85 lakh fake medicine pills from four companies across the state of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा

कंपन्यांना अभय कोणाचे? आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत. ...

चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Driver's nap hits car-bike; Airbags save car passenger, biker dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

केज-कळंब महामार्गावरील घटना; कारच्या धडकेनंतर दुचाकी वीस फूट फरफटत गेली, तर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात पडली ...