लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी - Marathi News | The cost of the smart city will be scrutinized by the Accountant General of Nagpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी

शहराला ४२६ कोटींचे अनुदान आतापर्यंत प्राप्त झाले असून यातील ३०० कोटी खर्च  झाले आहेत ...

शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच! - Marathi News | Shiv Sena faces 'leadership rotation' challenge in Aurangabad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच!

सेनेत कधी नव्हे ते मराठा - मराठेतर असे गट उघड दिसतात. कार्यक्रमाचे आयोजन कोणाचे, त्यावरून तेथे कोण येणार हे आता गृहीत धरल्यासारखे आहे. ...

काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला - Marathi News | What do you say! A rat cut off the city's water supply for 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. ...

रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत - Marathi News | The CEO of Smart City did not come to the office after giving the reciprocal letter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत

१ हजार कोटींचा महसूल असलेल्या स्मार्ट सिटीच्या सीईओपदी आजपर्यंत महापालिकेचे आयुक्तच काम पाहत आले आहेत. ...

आलेख वाढताच, औरंगाबाद जिल्ह्यात १५६ कोरोना रुग्णांची वाढ - Marathi News | As the graph grows, the number of corona patients in Aurangabad district increases by 156 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलेख वाढताच, औरंगाबाद जिल्ह्यात १५६ कोरोना रुग्णांची वाढ

corona virus in Auranagabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार १३५ झाली आहे. ...

दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न - Marathi News | Comfortable! Efforts to increase the city's water supply by 20% before the new water supply scheme starts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न

New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. ...

काळजी घ्या ! औरंगाबाद शहरात दोन दिवसात वाढले २१५ कोरोना रुग्ण  - Marathi News | Be careful! In the city of Aurangabad, the number of corona patients increased by 215 in two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या ! औरंगाबाद शहरात दोन दिवसात वाढले २१५ कोरोना रुग्ण 

corona virus in Aurangabad औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी १२० तर बुधवारी १३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे ...

महापालिकेचे कडक पाऊल; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे घर होणार सील; स्टिकरही लागणार - Marathi News | Aurangabad Municipal Corporation's strict measures against Corona Virus; corona positive patients home will be seal; stickers on home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचे कडक पाऊल; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे घर होणार सील; स्टिकरही लागणार

Aurangabad Municipal Corporation's strict measures against Corona Virus : कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यासाठी ५ स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. या टीममध्ये एक डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफचा एक कर्मचारी, शिक्षक, नागरी मित्र पथकाचा एक सदस्य आहे. ...