लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरीत होणार; बंजारा समाजाची सहमती - Marathi News | The statue of Vasantrao Naik in Chhatrapati Sambhajinagar will be relocated; Banjara community agrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरीत होणार; बंजारा समाजाची सहमती

बंजारा समाजाने सामाजिक भान राखून आणि शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याच्या भावनेने महानगरपालिकेची मागणी मान्य केली. ...

मोंढा नाका ते एपीआयपर्यंत पाडापाडी; एकही मोठी मालमत्ता रस्त्यात बाधित नाही - Marathi News | Road rage from Mondha Naka to API; No major property is affected on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोंढा नाका ते एपीआयपर्यंत पाडापाडी; एकही मोठी मालमत्ता रस्त्यात बाधित नाही

४५ मीटर रुंदीकरणानुसार मनपाच्या नगररचना विभागाने दोन्ही बाजूंनी प्रत्येकी २२.५ मीटरवर मार्किंग केली. ...

भर पावसात रेल्वेस्टेशन ते महावीर चौकापर्यंत पाडापाडी; ११९ मालमत्तांवर हातोडा - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Heavy rains wreak havoc from railway station to Mahavir Chowk; 119 properties looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर पावसात रेल्वेस्टेशन ते महावीर चौकापर्यंत पाडापाडी; ११९ मालमत्तांवर हातोडा

अनेक दशकांचे साक्षीदार ‘जनता’ हॉटेल जमीनदोस्त; विनाघोषणा झाली महापालिका रस्ता विस्तार मोहीम ...

भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त - Marathi News | 445 properties on Jalgaon Road in Chhatrapati Sambhajinagar destroyed in heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत ...

रस्ता रुंदीकरण मोहिमेस आंबेडकरनगरात जोरदार विरोध; मागण्या मान्य होताच कारवाई! - Marathi News | Strong opposition to road widening campaign in Ambedkar Nagar; Massive action as soon as demands are accepted! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता रुंदीकरण मोहिमेस आंबेडकरनगरात जोरदार विरोध; मागण्या मान्य होताच कारवाई!

बाधित मालमत्ताधारकांचे पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन करणार ...

रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव - Marathi News | Widening announced at 30 meters, action taken at 35! Tension in Delhi Gate area due to timely 5-meter widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव

अलीकडेच शासनाने शहरासाठी नवीन विकास आराखडा मंजूर केला. त्यात हा रस्ता ३५ मीटर रुंदीचा दाखवण्यात आला आहे. ...

दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत ३० मीटर रस्ता रुंदीकरणासाठी मनपाची पाडापाडी सुरू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's efforts to widen the road by 30 meters from Delhi Gate to Harsul T Point have begun. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत ३० मीटर रस्ता रुंदीकरणासाठी मनपाची पाडापाडी सुरू

महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाची नागरिकांनी अक्षरश: धास्ती घेतली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढी मोठी कारवाई कधीच झाली नाही. ...

अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी - Marathi News | Encroachments demolished, now the Municipal Corporation will demand Rs 1,000 crore from the National Highway for 200 feet wide roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...