लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

गर्दी हटेना, रुग्ण घटेनात; जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | The crowd does not move, the patient does not fall; At present 2,445 corona patients are undergoing treatment in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्दी हटेना, रुग्ण घटेनात; जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार २८७ झाली आहे, तर आतापर्यंत ४७ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

जिसको गले लगा लिया वो दूर हो गया...!; ' गुलमंडीवर हातोडा' मागची कहाणी - Marathi News | The one I hugged is gone ...! The story behind the action on Gulmandi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिसको गले लगा लिया वो दूर हो गया...!; ' गुलमंडीवर हातोडा' मागची कहाणी

माजी आमदार किशनचंद तनवाणींना शिवसेनेत एकटे पाडण्याची खेळी ...

राजकीय मंडळींनो, हे पाहा आलो, अतिक्रमणेही पाडली ! महापालिका विरुद्ध ‘राज’कारण शिगेला - Marathi News | Political leaders, come and see this, even the encroachments have come down! Political leaders against the Aurangabad Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय मंडळींनो, हे पाहा आलो, अतिक्रमणेही पाडली ! महापालिका विरुद्ध ‘राज’कारण शिगेला

Political leaders against the Aurangabad Municipal Corporation राजकीय मंडळींनी महापालिकेस गुलमंडीवर पाऊल ठेऊ नका असा इशारा दिला होता ...

‘स्मार्ट सिटी’च्या सीईओ पदाला नवीन वळण; पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध - Marathi News | Aurangabad ‘Smart City’ CEO controversy : A new twist to the position of CEO of Aurangabad ‘Smart City’; Advertisement published for the post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्मार्ट सिटी’च्या सीईओ पदाला नवीन वळण; पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

Aurangabad ‘Smart City’ CEO controversy : महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच आजपर्यंत स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता. ...

शहराची सुरक्षा अप्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर; ९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही - Marathi News | City security relies on untrained firefighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराची सुरक्षा अप्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर; ९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही

शहर आणि परिसरातील मालमत्तांना आग लागण्याच्या घटना वर्षभरात किमान दीड ते दोन हजार होतात. ...

दोन दिवसांत मनपाकडून ४५ मोबाइल टॉवर सील; २०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवर - Marathi News | 45 mobile tower seals from Aurangabad Municipal Corporation in two days; 200 mobile towers on Corporation's radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन दिवसांत मनपाकडून ४५ मोबाइल टॉवर सील; २०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवर

मागील काही दिवसांपासून महापालिकेने टॉवर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ...

महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय - Marathi News | we want Gram Panchayat no for Aurangabad Municipal Corporation; Decision of legal battle through all party action committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय

Aurangabad Municipal Corporation वाळूजमहानगर परिसरातील वडगाव-बजाजनगर, तीसगाव, गोलवाडी, रांजणगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...

नियमांचे पालन आता तरी करा ! १५ दिवसांत १८ वरून कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात - Marathi News | Follow the rules now! In 15 days, the number of corona patients increased from 18 to 250 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमांचे पालन आता तरी करा ! १५ दिवसांत १८ वरून कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात

रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ...