इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
Ashes 2023: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले. ...
महिलांच्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रंजक वळणावर आली आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी ८६ षटकांत १२७ धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज आहे. ...
ICC Men's Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली खरी, परंतु त्यांच्या फलंदाजांना तितकीशा साजेशी कामगिरी या लढतीत करता आली नाही. ...
England VS Australia, 1st Ashes Test Match: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कमालीचा रंगतदार झाला. मंगळावारी आटोपलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दोन विकेट्स राखून नाट्यमय विजय मिळवला. ...