२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Ashes series, Latest Marathi News इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे. ...
ENG vs AUS : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातली Ashes 2023 मालिका सध्या चांगलीच गाजतेय... ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत शानदार विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ...
eng vs aus ashes series 2023 : सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे. ...
eng vs aus ashes series 2023 : सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे. ...
Ashes, ENG vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली. ...
Ashes Test Series: मिशेल स्टार्क, ट्रॅविस हेड, जोश हेझलवूड यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पहिल्या डावात ४ बाद २७९ धावांवरून सर्वबाद ३२५ धावा अशी घसरगुंडी उडाली. ...
Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ४१६ धावांचा डोंगर उभा केला. ...
Ashes Series: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर ६१ षटकांत ४ बाद २७८ धावांची मजल मारली. ...