लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019, मराठी बातम्या

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
स्टुअर्ट ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम - Marathi News | england's star Steven Finn has announced his retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतली. ...

India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत  - Marathi News | ICC World Test Championship Points Table - Pakistan, India the lead the way in WTC25 standings, England and Australia hit with sanctions for Ashes Tests  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत 

ICC World Test Championship Points Table - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पर्वात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

दमदार वॉर्नर! ऑस्ट्रेलियाला दिली शतकी सलामी; कसोटी इतिहासात केला 'वर्ल्ड रेकॉर्ड' - Marathi News | David Warner creates world record scoring most 100 runs opening partnership in Ashes 2023 England vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दमदार वॉर्नर! ऑस्ट्रेलियाला दिली शतकी सलामी; कसोटी इतिहासात केला 'वर्ल्ड रेकॉर्ड'

Ashes 2023 David Warner: ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३६४ धावांचे आव्हान, वॉर्नरचे अर्धशतक ...

"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन - Marathi News |  Ashes series 2023 England bowler Stuart Broad has announced his retirement from international cricket and has commented on Yuvraj Singh's six sixes in the t20 World 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा सामना खेळवला जात आहे. ...

Stuart Broad retire: उद्या किंवा सोमवार माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस! ८४५ विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती  - Marathi News | Stuart Broad announces he will retire from cricket at the end of the ongoing fifth Ashes Test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उद्या किंवा सोमवार माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस! ८४५ विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती 

Ashes मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली ...

Video : इंग्लंड जल्लोष करू लागला, स्टीव्ह स्मिथ तंबूच्या दिशेने निघाला; Nitin Menon ने मोठा गेम केला - Marathi News | Ashes 2023 : Out or not out? Steve Smith is very lucky to survive, Jonny Bairstow has made contact with stumps before the ball gets into his gloves, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : इंग्लंड जल्लोष करू लागला, स्टीव्ह स्मिथ तंबूच्या दिशेने निघाला; Nitin Menon ने मोठा गेम केला

लंडन : ॲशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला. ...

IND vs WI : इशान किशनचा 'चिटींग'चा प्रयत्न फसला, वाद ओढावण्यापासून थोडक्यात वाचला - Marathi News | IND vs WI 1st Test : Ishan Kishan waited for Jason Holder to go out of the crease, and whipped the bails off, But his 'Alex Carey' moment was denied as umpire already called off the over, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : इशान किशनचा 'चिटींग'चा प्रयत्न फसला, वाद ओढावण्यापासून थोडक्यात वाचला

भारताने पहिल्या कसोटीत एक डाव व १४१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

तिसरी टेस्ट: मॅक्युलमचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, त्यानेच इंग्लंडला मॅच जिंकवून दिली - Marathi News | 3rd Test: McCullum won the match for England with the one he didn't believe in | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसरी टेस्ट: मॅक्युलमचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, त्यानेच इंग्लंडला मॅच जिंकवून दिली

ashes 2023 third test Result १६ महिन्यांपासून संधी दिली नाही, ऑस्ट्रेलियासोबतच्या दोन टेस्ट गमावल्यावर इंग्लंडला हुकमी एक्क्याची आठवण झाली ...