लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक - Marathi News | 750th birth anniversary of Sant Dnyaneshwar! Mauli procession to be held across Maharashtra on August 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक

१५ ऑगस्ट रोजी राज्यात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा ...

'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा - Marathi News | Continuous chanting of Mauli Tukaram A unique ceremony of meeting the saints was held in front of Sanjeev Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

आषाढी वारी करून हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आली ...

रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | A unique ceremony on Sunday; Tukoba will come to meet Mauli, there will be a grand welcome in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत

जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते ...

विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये - Marathi News | Vitthal Rukmini's image is filled with donations; the temple received crores of rupees on Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. ...

माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान - Marathi News | On the return journey Sant Dnyaneshwar Maharaj entered Pune district from Satara in a palanquin ceremony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान

वारकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले ...

देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | Dehu Devasthan accepts invitation; Tukoba Mauli will meet, grand welcome will be given in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत

पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असे, मध्यंतरी मार्ग बदलण्यात आला होता ...

Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या - Marathi News | Shri Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony stops at Phaltan on the way back | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

दर्शनासाठी भाविकांची गर्दी ...

“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | vitthal darshan for 9 lakh 71 thousand devotees and passengers from st bus said minister pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती

ST Bus News: या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती देण्यात आली आहे. ...