लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ - Marathi News | Increase in export subsidy: Onion prices increased marginally by 200 rupees in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ

सोलापूर : कांदा निर्यात अनुदान १० टक्के केल्यानंतर सोमवारी दरात थोडीशी तेजी (सुधारणा) झाली असल्याचे सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून ... ...

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ - Marathi News | Parbhani: Text to Confirmation Center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन ...

रात्रीचं सोलापूर ; साखर झोपेतल्या स्मार्ट सिटीत गजबजला बाजार - Marathi News | Solapur of the night; Gajabajala market in the smart city of sleeping sugar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्रीचं सोलापूर ; साखर झोपेतल्या स्मार्ट सिटीत गजबजला बाजार

पहाटे : 4:30 ते 5:00 पहाटेची चारची वेळ.. हुडीहुडी भरायला लावणारी थंडी.. पारा चक्क १०.४ अंशावर.. दुचाकीवर अ‍ॅक्सिलेटर फिरवतानाही ... ...

मंगरुळपीर बाजार समिती आठवड्यापासून बंदच  - Marathi News | MangarulPeer Market Committee has been closed for a week | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर बाजार समिती आठवड्यापासून बंदच 

मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्या ...

परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी - Marathi News | Parbhani: The purchase of 4347 quintals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी

जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरच ...

कर्नाटकच्या कांदा उत्पादकांना अनुदान नाही : सुभाष देशमुख - Marathi News | Karnataka grower does not have subsidy: Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकच्या कांदा उत्पादकांना अनुदान नाही : सुभाष देशमुख

सोलापूर :  राज्य सरकारने जाहीर केलेले कांद्यासाठीचे अनुदान फक्त महाराष्टÑातील शेतकºयांना मिळणार आहे. सोलापूरसह महाराष्टÑातील अनेक बाजार समितीमध्ये कांदा ... ...

ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग - Marathi News | Trouble became expensive due to rising prices of jowar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग

संतोष आचलारे सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या ... ...

परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी - Marathi News | Parbhani: 598 quintals Buy a quiche | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी

तालुक्यासाठी सुरु केलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुदतीअखेर ५९८.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. २७१ शेतकऱ्यांनी हमीदराने मूग विक्री केला आहे. ...