लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | BARTI's Nanded District Project Officer Sujata Pohare arrested by ACB while taking 15 rupees bribe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

जात पडताळणी करून देते सांगत घेतले १५ हजार रुपये ...

‘रोख नको, ऑनलाइन पाठव’ म्हणणाऱ्या लिपिकाला ‘फोन पे’वर लाच घेताच अटक - Marathi News | Clerk who said 'No cash, send online' arrested for accepting bribe on 'Phone Pe' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘रोख नको, ऑनलाइन पाठव’ म्हणणाऱ्या लिपिकाला ‘फोन पे’वर लाच घेताच अटक

मृत होमगार्डच्या उपचारांचे बिल देण्यासाठी लावला होता पैशांचा तगादा ...

Sangli: सातबाऱ्यावर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी, कोतवालास अटक - Marathi News | Talathi, Kotwal arrested for taking bribe for registration on Satbara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सातबाऱ्यावर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी, कोतवालास अटक

मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज ) येथील तलाठी व ... ...

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच - Marathi News | Police officer demands bribe of Rs 5 lakh to clear his name from crime | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच

धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ...

Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित - Marathi News | Dharashiv: Taking a bribe of Rs 95 thousand; PI Maruti Shelke, Constable Mukta Lokhande suspended | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. ...

कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले - Marathi News | ACB team chases and catches fleeing bribe-taking PI | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

लाच घेताना पकडल्यानंतर कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून लाचखोर पीआयने पळ काढला. ...

८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले - Marathi News | Beed Crime: Deputy Executive Engineer of Water Supply, Senior Assistant caught red-handed while accepting a bribe of Rs. 80 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर काढले नाही बिल ...

Hingoli: १० हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारासह, होमगार्डला एसीबीने रंगेहाथ पकडले - Marathi News | ACB catches police constable, home guard red-handed while taking bribe of Rs 10,000 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: १० हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारासह, होमगार्डला एसीबीने रंगेहाथ पकडले

दोघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. ...