लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात - Marathi News | Agriculture Assistant arrested by ACB while accepting 4,000 rupees bribe from farmer for Orchard scheme bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात

बिल काढण्यासाठी ५ हजार रुपये मागून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली ...

२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड - Marathi News | ias officer rajendra vijay raid disproportionate assets case in rajastan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड

राजस्थानच्या कोटा विभागाचे कमिश्नर राजेंद्र विजय यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी राज्यात चार ठिकाणी छापे टाकले. ...

Sangli: वायफळेच्या मंडल अधिकारी वैशाली वाले ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; कोतवाल, झीरो तलाठीही पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Vayfale mandal officer Vaishali Wale arrested for taking bribe of 7000 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वायफळेच्या मंडल अधिकारी वैशाली वाले ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; कोतवाल, झीरो तलाठीही पोलिसांच्या ताब्यात

तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले (वय ४०) यांना सात हजार रुपयांची लाच घेताना ... ...

महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच - Marathi News | The Revenue Assistant demanded Rs 1 lakh earlier, accepted a bribe of Rs 50,000 in compromise | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच

समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाच घेतली; महसूल सहायकासह खासगी इसम अटकेत ...

लष्करात सेवा बजावलेल्या तलाठ्याने बिल्डरकडून घेतली ९० हजारांची लाच - Marathi News | Talathi, who served in the army, took a bribe of 90 thousand from the builder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लष्करात सेवा बजावलेल्या तलाठ्याने बिल्डरकडून घेतली ९० हजारांची लाच

तलाठ्यासह कलेक्शन एजंट अटकेत ...

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच  - Marathi News | Recovery of money paid for transfer from talathi; Bribes were taken while preventing manipulations  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी ...

Sangli: जामिनासाठी २० हजारांची लाच घेताना पोलिसासह महिलेला अटक, जत पोलिस ठाण्यात सापळा  - Marathi News | Taking a bribe of 20 thousand for bail Woman arrested along with constable of Jat police station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जामिनासाठी २० हजारांची लाच घेताना पोलिसासह महिलेला अटक, जत पोलिस ठाण्यात सापळा 

जत : जत पोलिस ठाण्यातील हवालदार विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) याला २० हजार रुपयांची ... ...

Agriculture News : शेतकऱ्यांनो! कुणी लाच मागितली तर 'हे' लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture News Contact acb Department if agriculture officer asks for bribe read it in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेतकऱ्यांनो! कुणी लाच मागितली तर 'हे' लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Agriculture News : कधी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तर कधी पीक कर्ज काढताना बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून पैशाचा तगादा लावला जातो. ...