लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
शिवसेनेत अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा... - Marathi News | know Prasad Karve whose audio clip with kirit somaiya and ramdas kadam went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा...

प्रसाद कर्वे यांच्या किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल; अनिल परब यांच्या विरोधातील माहिती सोमय्यांना दिल्याचा आरोप ...

शिवसेना नेते रामदास कदम म्हणतात, प्रविण दरेकर आलेत माझ्या घरी जेवायला; कुठे बोलू नको!  - Marathi News | pravin darekar is at my house says shiv sena leader ramdas kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते रामदास कदम म्हणतात, प्रविण दरेकर आलेत माझ्या घरी जेवायला; कुठे बोलू नको! 

रामदास कदम यांनीच परब यांच्या विरोधात सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप; राष्ट्रवादी, मनसे नेत्यांचे आरोप ...

सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण - Marathi News | shiv sena leader ramdas kadam gave information about anil parab to kirit somaiya audio clip viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण

अनिल परबांविरुद्धचे पुरावे रामदास कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप; मनसेनं दिल्या ऑडिओ क्लिप ...

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात... - Marathi News | not gave any information to kirit somaiya shiv sena leader ramdas kadam clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात...

मनसेकडून रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल; कदम यांचं आरोपांवर स्पष्टीकरण ...

१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे? - Marathi News | ramdas kadam gave information of anil parab resort to kirit somaiya audio clip goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ...

अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स - Marathi News | The High Court issued summons to Kirit Somaiya on Anil Parabs defamation suit pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स

सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले. ...

शिवसेना नेत्यांमागे ईडी; भाजपाच्या दबावतंत्रापुढे ठाकरे झुकतील असं वाटत नाही, पण... - Marathi News | spacial editorial on enforcement directorate taking actions in maharashtra shiv sena sharad pawar pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेना नेत्यांमागे ईडी; भाजपाच्या दबावतंत्रापुढे ठाकरे झुकतील असं वाटत नाही, पण...

पवारांनी ईडीला दिला तसा दणका इतर नेते का देऊ शकत नाहीत? स्ट्रेचरवरून इस्पितळात, नाहीतर अभयासाठी न्यायालयात का जावं लागतं? ...

परिवहन मंत्री वेळ देत नाहीत, ‘एसटी’ला हवे पूर्णवेळ अध्यक्ष - Marathi News | Transport ministers do not give time, ST wants a full-time president | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परिवहन मंत्री वेळ देत नाहीत, ‘एसटी’ला हवे पूर्णवेळ अध्यक्ष

एसटीच्या राज्य शासनात विलीनीकरणाची मेळाव्यात मागणी ...