लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
"मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक - Marathi News | "Lodha broke his oath on Tuesday morning, the Chief Minister should resign" Anil Parab is aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक

लोढा यांनी विशिष्ट ठिकाणीच गॅस देण्याचे सांगून शपथेचा भंग केला आहे," असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे. ...

...तर सरकारने SIT बाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी; आमदार अनिल परब यांचा हल्लाबोल - Marathi News | The government should release a white paper on SIT; MLA Anil Parab demand in Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सरकारने SIT बाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी; आमदार अनिल परब यांचा हल्लाबोल

जर सरकारला खरोखरच सत्य बाहेर आणायचे असेल आणि भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर त्यांनी ही मागणी मान्य करावी असं अनिल परबांनी म्हटलं. ...

१६०० कोटी ही हिंमत की किंमत नाही तर गद्दारीची किंमत; विधान परिषदेत परब-सामंत यांच्यात तुफान खडाजंगी - Marathi News | Anil Parab Slams Govt Over 1600 Crore Fund to Ruling MLAs Minister Uday Samant Retaliates with Corruption Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६०० कोटी ही हिंमत की किंमत नाही तर गद्दारीची किंमत; विधान परिषदेत परब-सामंत यांच्यात तुफान खडाजंगी

आमदारांना दिलेल्या १६०० कोटींवरून सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा; परिषदेत परब-सामंत भिडले! ...

इराण युद्धात अडकलेल्यांना परत आणणाऱ्यांचे राजकीय वैर बाजुला ठेवत विधानसभेत कौतुक - Marathi News | Putting aside political animosity, those who brought back those trapped in the Iran war were praised in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इराण युद्धात अडकलेल्यांना परत आणणाऱ्यांचे राजकीय वैर बाजुला ठेवत विधानसभेत कौतुक

भाजपचे आ. संजय केनेकर यांनी युद्ध परिस्थितीत राज्यातील अनेक लोक परदेशात अडकले असल्याचा विषय चर्चेला घेतला आणि त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. ...

ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के खरंच फुटल्या का, पुढे काय करणार?; अनिल परबांनी केला खुलासा - Marathi News | Did Thackeray's corporator Sarita Mhaske really break up, what will she do next?; Anil Parab reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के खरंच फुटल्या का, पुढे काय करणार?; अनिल परबांनी केला खुलासा

Sarita Mhaske Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात राजकारण रंगलं आहे. त्यातही सगळ्यांचे लक्ष असलेल्या मुंबईत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. ...

Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय - Marathi News | Massive Scam in BMC Polls? Anil Parab Claims Election Ink is Easily Erasable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय

BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक मोठी खळबळ उडाली आहे. उद्धवसेनेचे अनिल परब यांनी मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईबाबत अत्यंत गंभीर दावा केला आहे. ...

चर्चा अन् जोरबैठका सुरू; धाकधूक वाढली; राऊत, परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Discussions and heated discussions continue; Fears increase; Raut, Parab meet Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चा अन् जोरबैठका सुरू; धाकधूक वाढली; राऊत, परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ...

राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...” - Marathi News | shiv sena thackeray group anil parab first reaction after meeting with raj thackeray about bmc election 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”

Anil Parab News: महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच अनिल परब आणि संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ...