लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
जलसंधारण महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन का नाही?, सतेज पाटील यांचा सवाल - Marathi News | Why is the corrupt official of the Water Conservation Corporation not suspended Satej Patil asks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जलसंधारण महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन का नाही?, सतेज पाटील यांचा सवाल

'त्या अधिकाऱ्याविरुद्ध पुरावे असतानाही फक्त बदली करून सरकार मवाळ भूमिका का घेत आहे' ...

भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद! - Marathi News | Winter Session Maharashtra 2025 BJP's googly; Vadettiwar gets the post of Leader of Opposition in the Assembly and Parab in the Council! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!

भास्कर जाधव यांना विधानसभेचे, सतेज पाटील यांना विधान परिषदेचे पक्षनेतेपद मिळावे अशी ‘मविआ’ची इच्छा ...

मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती - Marathi News | thackeray group anil parab told about maha vikas aghadi 1 november morcha against election commission voter list issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती

Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. यात मनसे सहभागी होणार असून, हा मोर्चा कधी निघेल, कोणता मार्ग असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ...

कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने - Marathi News | License to Pune Gangster Sachin Ghaywal; Shivsnea Anil Parab- yogesh kadam face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने

आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...

"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण - Marathi News | Minister of State for Home Affairs Yogesh Kadam explained the reason for granting arms license to Sachin Ghaywal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण

सचिन घायवळला बंदुकीचा परवाना देण्यासाठी योगेश कदम यांनी स्वाक्षरी केल्याच्या प्रकरणावरुन विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागमी केली आहे. ...

योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप - Marathi News | Remove Yogesh Kadam from the cabinet; Uddhav Thackeray Shiv Sena aggressive, Anil Parba makes serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप

पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला.  ...

परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप - Marathi News | Paraba evaded the government's tax of Rs 700 crore; Shinde Sena senior leader Ramdas Kadam alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप

कदम यांनी परब यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, परब यांनी ८ हजार मराठी माणसांची फसवणूक केली, असा आरोप केला आहे. ...

अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली? - Marathi News | Anil Parab allegations, Jyoti Ramdas Kadam appeared before the media for the first time; How did the fire incident happen? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

अनिल परब कोण आहे, केवळ उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. परबांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत असंही रामदास कदमांनी म्हटलं.  ...