11:49 AM आठ वर्षांत असे काही केले नाही ज्याने मान खाली झुकेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावले
11:43 AM अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर व बाभूळगाव प्रक्षेत्रावरील अमृत सरोवर या दोन प्रकल्पांचे लोकार्पण.
11:09 AM सिमेंट पोत्यामागे ५५ रुपये दर वाढणार; घरांच्या किंमतीवरही परिणाम
10:28 AM अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाच्या लोकार्पणापूर्वी वंचित बहुजन आघाडीने काळे झेंडे लावून केला निषेध.
09:49 AM भीमाशंकरला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग; काही मिनिटात जळून खाक
09:22 AM देशात गेल्या 24 तासांत 2,685 नवे कोरोनाबाधित. 2,158 बरे झाले. 33 मृत्यू.
08:57 AM जम्मूहून दोडाला जाणारी बस उलटली. २५ प्रवासी जखमी.
08:20 AM जम्मूमधील तावी ब्रिजवरून व्हॅन खाली कोसळली. दोघांचा मृत्यू.
11:22 PM आयपीएल: राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय, फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
10:20 PM जगभरातील रुग्णांच्या संख्येने 53 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 530,504,355 वर पोहोचली आहे.
10:07 PM IPL 2022 RR vs RCB Live : जोस बटलरची तुफान फलंदाजी; २३ चेंडूत ठोकलं अर्धशतक!
10:04 PM "घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी
10:03 PM IPL 2022 RR vs RCB Live: राजस्थानचा 'पॉवर-प्ले'!! ६ षटकांत कुटल्या ६७ धावा, यशस्वी जैस्वाल मात्र माघारी
09:28 PM उल्हासनगरात भिकाऱ्यांचे सर्वेक्षण, पहिल्याच दिवशी ५० भिकाऱ्यांची नोंद