ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे. ...
ठाणे परिवहन सेवेत आता आणखी एक घोटाळा समोर येऊ घातला आहे. परिवहनच्या १५० बसेसवर साडआठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करुन त्या बसेस जीसीसी तत्वावर खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यातून पुढील पाच वर्षात त्या ठेकेदाराला ४५७ कोटी मिळणार आहेत. ...
गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ...
मुंबई- बडोदा महामार्गाच्या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावातील शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धरर्तीवर मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्यावतीने आज सोमवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण ...
नामांकित कंपन्यांमध्ये वाहने आकर्षक भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्तेही फेडण्याचे प्रलोभन वाहन मालकांना दाखवून त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील अश्फाक नूर अहमद सिद्दिकी उर्फ समीर यास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. ...