लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी - Marathi News | Increased water for Ambernath-Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी

कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी शासनाने या शहरांसाठी वाढीव पाणी मंजूर केले आहे. ...

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात - Marathi News |  The scarcity of water in the district, 22 percent watercourses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. ...

भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक - Marathi News | The BJP corporator and his family were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक

अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाणे लोकसभा क्षेत्रात दीड लाख मतदार दुबार - Marathi News | Thane lakh voters in the Thane Lok Sabha constituency double | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा क्षेत्रात दीड लाख मतदार दुबार

ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदवली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ...

नेवाळीच्या मुद्द्यावर गुरुवारी मंत्रालयात बैठक - Marathi News | Meeting on the issue of Nevali on Thursday in Mantralaya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेवाळीच्या मुद्द्यावर गुरुवारी मंत्रालयात बैठक

नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावर गुरूवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. ...

एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक - Marathi News | Police in the express train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री दोन गुंडांनी प्रवाशांना त्रास देऊन चेन पुलिंग केले. ...

प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणा-या तरुणाला ठाण्यात अटक - Marathi News | The girl who refuses to love, molesting by friend: accused arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणा-या तरुणाला ठाण्यात अटक

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ठाण्यात हत्या झाली होती. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या होकारासाठी तिला चाकू दाखवून धमकावणाºया निहार बेलोसे याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...

ठाणेसह सात जिल्ह्यातील कांदळवन संवर्धनासाठी अखेर व्यापक अधिकारांची सनियंत्रण समिती - Marathi News | Finally, a comprehensive monitoring committee for the management of Kandalvan in seven districts along with Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेसह सात जिल्ह्यातील कांदळवन संवर्धनासाठी अखेर व्यापक अधिकारांची सनियंत्रण समिती

न्यायालयीन निर्णयास अनुसरून ‘खाडी किनाºयांवरील १६०० हक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ सप्टेंबरला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीराभार्इंदर, भिवंड ...

ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात - Marathi News |  22% water cut begins in Kalyan, Dombivli, Ulhasnagar, Bhiwandi, Mira Bhairinder, Ambernath and Kulgaon in Thane district. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात

बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. ...