लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात मागितली साडेतीन कोटींची लाच ; उपजिल्हाधिकाऱ्यासह खाजगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Thirty three crores of bribe sought for Thane; Sub-Registrar has filed a complaint against private person | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मागितली साडेतीन कोटींची लाच ; उपजिल्हाधिकाऱ्यासह खाजगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

लाचेची मागणी करत ती स्विकारताना शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी रंगेहात पकडले जातात. त्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्याचप्रमाणे लाचेची मागणी करणा-यांविरोधातही गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. ...

पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या  - Marathi News | Money betrayed friend; The murder of a friend of 35 million looted him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या 

अनिल सानप असं मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका - Marathi News | The ambulance will finally get to the Diva station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका

रेल्वे पोलीस सूत्रांची माहिती; दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची होती मागणी ...

पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे - Marathi News | There is no time limit for how long FIR should be lodged under the POSCO Act - Manisha Tulepule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे

एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो. ...

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर दुग्ध शर्करा योग सप्रेम नमस्कार व नृत्यझंकार फिल्मचा शुभारंभ - Marathi News | Milk Sugar Yoga is the start of the film and the dance shankar film on Thane Universe. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर दुग्ध शर्करा योग सप्रेम नमस्कार व नृत्यझंकार फिल्मचा शुभारंभ

ब्रह्माण्ड कट्ट्यावर श्रीप्रकाश सप्रे पुणे यांचा सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शॉर्ट फिल्म "नृत्यझंकार" यांचा प्रिमियर शो संपन्न झाला.  ...

येत्या शुक्रवारी थीम पार्क आणि बॉलीवुड पार्क चौकशी समितीची पहिली बैठक - Marathi News | The first meeting of the theme park and the Bollywood Park Inquiry Committee on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या शुक्रवारी थीम पार्क आणि बॉलीवुड पार्क चौकशी समितीची पहिली बैठक

अखेर येत्या शुक्रवारी थीम पार्क बॉलीवुड पार्क संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे आता समिती या बैठकीत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | digging work in dombivli midc road again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी

वारंवार खोदकाम कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत ...

शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक - Marathi News | Harmanai, five people arrested on charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक

दुचाकीचा धक्का कारला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दिपेश आणि हितेश बांदेकर या दोन भावांना जबर मारहाण करणाऱ्या एका हॉटेलचा व्यवस्थापक कुणाल पाटील याच्यासह पाच जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ - Marathi News | Lessons of NCP workers' public dialogue program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते. ...