Next

ठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:40 PM2018-10-22T12:40:20+5:302018-10-22T12:43:11+5:30

  ठाणे : आयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक ...

 ठाणे : आयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.