लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुनर्वसनामध्ये केडीएमसीकडून दुजाभाव - Marathi News | KDMC corruption in rehabilitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुनर्वसनामध्ये केडीएमसीकडून दुजाभाव

रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते. ...

शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना - Marathi News | Shaheed police are honored in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना

पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली. ...

नोकरीचे आमिष दाखवून प्रेयसीला केले शरीरविक्रीसाठी प्रवृत्त - Marathi News | The lure of job done to the bride and groom for the sale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीचे आमिष दाखवून प्रेयसीला केले शरीरविक्रीसाठी प्रवृत्त

नोकरीच्या आमिषाने प्रियकरानेच कुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. ...

शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील - Marathi News | Soon relief to farmers: Chandrakant Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे. ...

भाजपा नेत्यावर पडघ्यात गोळीबार - Marathi News | BJP leader firing in the fall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नेत्यावर पडघ्यात गोळीबार

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजू उर्फ राजेश गायकर यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ...

‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | 18 hours of 'Divya' bullet Gul, complaint against MSEDCL police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार

कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली. ...

प्रसूतीतज्ज्ञाअभावी गर्भवतीस उपचाराविना पाठविले परत - Marathi News | Returned without sending a pregnant woman without treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रसूतीतज्ज्ञाअभावी गर्भवतीस उपचाराविना पाठविले परत

नागरिकांना स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या केडीएमसीच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली. ...

खासगीकरणाची मात्रा ‘केडीएमटी’ला देणार जीवदान? - Marathi News | KDMT to give private life to the extent of privatization? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगीकरणाची मात्रा ‘केडीएमटी’ला देणार जीवदान?

शहरात दळणवळणासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा हवीच. ती उत्तम प्रकारे चालवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असते. ...

नोकरीचे अमिष दाखवून प्रेयसीला लोटले कुंटणखाण्यात:अल्पवयीनसह सहा तरुणींची सुटका - Marathi News | Six girls rescued along with minor from Bhivandi's prostitution: One lady agent arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीचे अमिष दाखवून प्रेयसीला लोटले कुंटणखाण्यात:अल्पवयीनसह सहा तरुणींची सुटका

नोकरीच्या आमिषाने कर्नाटकातील प्रियकरानेच भिवंडीतील ककुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. ...