water sindhudurg- नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा ...
zp sindhudurg- स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व् ...
Nitesh Rane Sindhudurg- उपकार हा शब्द तुमच्या आमच्या नात्यात कधीही येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या. कामे सांगा, मी ती पूर्ण करेन. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे काम ...
mahavitaran Sindhudurg- कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आह ...
Chipi airport Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भातल्या सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या विमानतळासंदर्भात त्रुटी दूर करून पुन्हा आढावा बैठक ...
nitesh rane sindidurg- कणकवली तालुक्यातील शिक्षक व नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वँब चाचणीसाठी ओरोसला नेण्यासाठीच्या वाहनात डिझेल नसल्यामुळे दोन दिवस अहवाल आले नाहीत. शासनाकडून डिझेलसाठी व अन्य खर्चासाठी निधी मिळत नसल्याचे ...
Traffic Sindhudurg-शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करीत नाहीत. ते वाहन चालकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असतात. त्यामुळे केवळ दंड होणार म्हणून वाहतूक नि ...
ShivSena Deepak Kesarkar, sindhudurg -सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आठ ग्रामपंचायतींवर भाजपने कमळ फुलवित शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुंसडी मारली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य पसरले असून शिवसेनेला आत्मचिंतन करण ...
Corona vaccine Sindhudurg- कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर दुष्परिणाम होतील, या भीतीमुळे ही लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. परंतु अद्याप कोणतेही दुष्परिणाम लस घेतलेल्या व्यक्तींना आढळून आलेले नाहीत. त्याम ...
Mahavitran Malvan Sindhudurg- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत मालवण येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा विजय असो, अ ...