आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. ...
राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता. ...
गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; ...
फुले दाम्पत्याने क्र ांतिकारी विचारांनी केलेल्या कार्यामधून समाजाच्या प्रवाहाची दिशा बदलली, असे प्रतिपादन आॅल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी. एम. सैनी यांनी केले ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून शहरात प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू झाली आहे. ...
जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व्हिजन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ...
जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहन डॉ. प्रणिता संघवी-बोरा यांनी व्यक्त केले. ...