सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ...
कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच ...
मानोरी : मागील पंधरा दिवसापासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरु झाले असून ताप, सर्दी, खोकला सारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण् ...
देशमाने : महत्वाचा सण असलेल्या अक्षय तृतीया या सणासाठी पूजनीय करा-केळी येथील कुंभारवाड्यात सध्या या करा-केळी बनवण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. करा-केळी सोबतच उन्हाळी माठ बनवण्याचे काम देखील वेगात सुरू आहे. येथील करा-केळी व ...
जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊन सामाजिक संस्थाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाऊन ने सैनिक पत्नी व मातांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅनीश मॅथ्यू यांनी पिंपळगाव ग्रेपटाऊन च्या का ...