लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनविभागाला यश : गिरणारे शिवारात प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात कैद - Marathi News | Success in the forest section: Adult leopard captivity in the Giring Shivaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाला यश : गिरणारे शिवारात प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात कैद

एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ...

शालार्थ आय. डी. चे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालकांना - Marathi News | Charity income D. All the rights of the Deputy Director of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालार्थ आय. डी. चे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालकांना

सिन्नर : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयात मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी जखमी - Marathi News | The sheep wounded in the leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी जखमी

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील चौरंगनाथ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिळकोस शिवारातील मेंगदर ,फांगदर तसेच वाघदरा व देवडोंगराच्या लगतच्या ,चाचेर ,पांढरीपाडा , धनगरवाडा ,परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. ...

जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on the candidacy of both the existing MPs in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान ...

बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी - Marathi News | Six people injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी

इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचा ...

जिल्हा परिषदेच्या ८४ कोटींच्या कामांना आचारसंहितेचा फटका - Marathi News | Zilla Parishad's 84 crores work has been hit by the election code of conduct | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या ८४ कोटींच्या कामांना आचारसंहितेचा फटका

जिल्हा परिषदेतील रस्ते विकास आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामांसाठी निधी मंजूर असतानाही वेळेत निविदा काढण्यात न आल्यामुळे या कामांवरील सुमारे ८४ कोटी रुपयांच्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. या विभागांबरोबरच काही विभागातील एकूण अडीचशे कोट ...

जिल्हा परिषद शाळा आजपासून सकाळच्या सत्रात - Marathi News | Zilla Parishad School today in the morning session | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद शाळा आजपासून सकाळच्या सत्रात

जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत ...

दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली एमबीए सीईटी - Marathi News | Ten thousand students gave MBA CET | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली एमबीए सीईटी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्ध ...

सैनिकाच्या शिक्षक पत्नीला मिळणार मूळ जिल्ह्यात बदली - Marathi News | Sainik's teacher changed his wife to the original district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैनिकाच्या शिक्षक पत्नीला मिळणार मूळ जिल्ह्यात बदली

आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नीसाठी आंतरजिल्हा बदलीप्रकरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अशा सैनिक शिक्षक पत्नीला आपल्या मूळ जिल्ह्यात आता बदली मिळणार आहे. जागतिक महिला दिनीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, याच ...