मुंबई-आग्रा महामार्गावर चिखल ओहोळ शिवारात अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या बसच्या तिकिटावरून पोलिसांनी तपास केला आणि खुनाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी मृताची पत्नी आणि वाहनचालक यांना अटक केली असून, अन्य साथीदारांचा शो ...
राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. १०) राबविण्यात आलेल्या मोहिमेत महापालिका क्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. ...
एकीकडे स्त्री जन्माच्या स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून, नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र शहरात त्याचदिवशी फाळके स्मारक परिसरात स्त्री जातीचे शिशू आढळून आले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, ...
नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
आपल्या आईसोबत गंगाघाटावर आलेल्या आठवर्षीय बालिकेचा गौरी पटांगणाजवळ नदीपात्रात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे तसेच जमाव जमवून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे गुन्हा असून, रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली आहे. ...
‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या क ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या व ...