लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत. ...
उमेदवारांचे नामांकन भरण्याच्या दहा दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच ३० मार्चपर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार असून, सध्या सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत अंतिम मतदारांमध्ये ६० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने वाढ होण्याची शक्यता ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
पीयूसी म्हणजेच मोटारीसाठी मिळणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र अगदी सहजगत्या मिळू शकतेच, पन्नास रुपये हातावर टेकवले तर मोटारीचा क्रमांक मग तो जिल्हाधिकाऱ्यांचा असो किंवा महापालिका आयुक्तांचा...सहज प्रमाणपत्र हातात मिळते ...
लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक टोकाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात जी कामे सुरू करण्याचे अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत ...
येथील प्रभाग क्र मांक २८ मधील विविध भागांत मागील गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, दोन दिवसांपासून तर पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. ११) सकाळी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात ठिय्या आंद ...
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली ...
मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ...
आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. ...