लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Middle East Conflict: देशाला एलपीजी संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन! - Marathi News | Middle East Conflict: Central government's new plan to get the country out of the LPG crisis! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाला एलपीजी संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन!

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतावरही होत आहे. सरकारच्या अनेक आश्वासनांनंतरही एलपीजी संकटाने जनतेसमोर नवीन अडचणी निर्माण केल्या आहेत. ...

PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..? - Marathi News | Middle East Crisis: PM Modi's talks with the heads of three countries; What did he say about the conflict in the Middle East..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..?

मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ...

लंडनमध्ये पान खाऊन थुंकणे महागात पडले; दोन भारतीयांना १.७२ लाखांचा दंड - Marathi News | Spitting paan in London cost a lot; Two Indians fined Rs 1.72 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये पान खाऊन थुंकणे महागात पडले; दोन भारतीयांना १.७२ लाखांचा दंड

Indian Mens Spitting Paan London: लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान थुंकणे हा गुन्हा मानला जातो. ...

Viral Video: "माझी लेक कुठंय?" इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईची आर्त हाक! - Marathi News | Where is my daughter? Trapped Iranian Mother Heart-Wrenching Cry Amidst Massive Israel-US Airstrikes Goes Viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझी लेक कुठंय?" इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईची आर्त हाक!

US-Israel Iran War: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. ...

इराणच्या घातक हल्ल्यांनी भडकले इस्लामिक देश; सौदी, पाकिस्तानसह १२ देशांनी दिली थेट वॉर्निंग - Marathi News | Foreign Ministers from 12 Islamic countries condemn Iran's attacks on neighbouring States, call for end to such strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या घातक हल्ल्यांनी भडकले इस्लामिक देश; सौदी, पाकिस्तानसह १२ देशांनी दिली थेट वॉर्निंग

इराणने अरब देशांमधील तेल प्रकल्प, कारखाने, विमानतळे, निवासी इमारती आणि राजनैतिक संकुलांवरही हल्ले केले आहेत. ...

Video: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा दणका! तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या युद्धनौका उडवल्या - Marathi News | Video: US hits Iran in the Strait of Hormuz! Warships attack oil tankers, shoot them down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा दणका! तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या युद्धनौका उडवल्या

होर्मुझ सामुद्रधुनीत इतर देशांच्या तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या इराणच्या युद्धनौकांवरच अमेरिकेने हल्ला केला. या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.  ...

आकाशातून कोसळलं जीवघेणं संकट, अमेरिका हादरली; शेकडो किलोमीटर दिसला आगीचा गोळा, काय घडलं? - Marathi News | In US A bright fireball streaked across the sky over northern Ohio, A meteor over Ohio caused a large boom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशातून कोसळलं जीवघेणं संकट, अमेरिका हादरली; शेकडो किलोमीटर दिसला आगीचा गोळा, काय घडलं?

शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या लोकांनी आगीचा गोळा पाहिल्याचे समोर आले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. ...

Top Marathi News LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून केली चर्चा - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 19 March 2026: US Israel Iran War updates, Donald Trump, Benjamin Netanyahu, LPG shortage in India, PM Narendra Modi, Rajya Sabha, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Gudhi Padwa, Ashok Kharat Arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून केली चर्चा

इराणविरोधात इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर पाठिंबा दिला. इराणमध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील ... ...

भारत महासंकटात! २० टक्के गॅसची आयात ठप्प; देशावर वीज संकट, कारखानेही बंद पडण्याची भीती - Marathi News | India Faces Massive Energy Crisis as Qatar Ras Laffan Gas Plant Hit by Missile Strike; 20 Percentage Supply Cut Off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत महासंकटात! २० टक्के गॅसची आयात ठप्प; देशावर वीज संकट, कारखानेही बंद पडण्याची भीती

Qatar Gas Supply News: मध्यपूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. इराणने कतारमधील रास लाफान या गॅस निर्मितीच्या मुख्य केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे भारताचा २० टक्के गॅस पुरवठा खंडित झाला आहे. ...