२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
International (Marathi News) अमेरिका इस्रायलसोबत युद्ध संपल्यानंतर होर्मुझसाठी नवीन नियम बनवला जाणार आहे. ज्यातून इराण तेल वाहतुकीच्या मार्गावरील वर्चस्व असणारा देश बनेल. ...
कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमधील ऊर्जा सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, गुरुवारी सौदी अरेबियाच्या यानबू येथील अरामको सॅमरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला झाला. ...
आतापर्यंत पाकिस्तानने ICBM चाचणी केली नाही परंतु अमेरिकेने चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी आणली आहे ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली आहे. ...
सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू! ...
Middle East Crisis: या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. ...
Iran Attacks on qatar, Kuwait: इस्रायलने जगातील सर्वात मोठ्या गॅस असलेल्या खाणीवरच हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणने कतार आणि कुवैतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांनाच लक्ष्य केले आहे. ...
इराणकडून सातत्याने होणाऱ्या मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आता सौदी अरेबियाचा संयम पूर्णपणे सुटला आहे. ...
इराणकडून थेट अमेरिकन शहरांना टार्गेट केले जाईल अशी माहिती अलीकडेच एका रिपोर्टमधून पुढे आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सैन्य तळांवरील सुरक्षा वाढवली आहे. ...
इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ले आणि कतारच्या एलएनजी प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव नियंत्रणाबाहेर गेला आहे. ...