वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे ...
चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही. ...
रुग्णांना तत्काळ सोईच्या ठिकाणी भरती करता यावे, यासाठी शासनातर्फे सुरु केलेले रुग्णवाहिकेतून दारुचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक बाब शनिवारी मध्यरात्री रामनगर पोलिसांनी बायपास रोडवर केलेल्या कारवाईत उघड झाली. ...
स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का ...
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमती खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत मूंग, उडीद, सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी संस्थाकडून अर्ज मागण्यात आले आह ...
समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे. ...
ग्रामीण भागात रोवणी गाणी म्हणायची परंपरा होती. परंतु आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कोणत्याच गावात दिसत नाही. ...
चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही. ...
खडसंगी येथील पंजाब सावरकर हा उकिरडे शोधणारा आज गावासाठी स्वच्छतादूत झाला आहे. मागील २५ वर्षांपासून अबोल असलेल्या पंजाबने ऊन्ह, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता गावातील उकिरडयातील टाकाऊ सामान उचलण्याचे काम करीत आहे. ...
सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्या शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही ल ...