लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन कोटींची दारू नष्ट - Marathi News | Two crores of alcohol destroyed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन कोटींची दारू नष्ट

दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ...

थरावर थर, नियम धाब्यावर... - Marathi News | Layer by layer, rule by layer ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :थरावर थर, नियम धाब्यावर...

न्यायालयाच्या आदेशानुसार २० फुटापेक्षा उंच दहीहांडी बांधली नसावी. या नियमाचे पालन होत नव्हते. याबाबत पोलीस प्रशासनाने आक्षेप घेतल्यानंतर आयोजकांनी ही दहाहांडीच बंद केली. आता चंद्रपुरात बजरंग दलातर्फे पठाणपुरा परिसरातील दहीहांडी भरविली जाते. ...

चंद्रपूर जिल्ह्यात बुद्ध मूर्तीची चोरी; भंतेजींची कुटीही जाळली - Marathi News | Theft of Buddha idols in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात बुद्ध मूर्तीची चोरी; भंतेजींची कुटीही जाळली

मूल तालुक्यापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्ध मूर्ती बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेली. ...

फवारणीच्या विषबाधेवर नियंत्रणासाठी जनजागृती - Marathi News | Awareness for control of spray poisoning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फवारणीच्या विषबाधेवर नियंत्रणासाठी जनजागृती

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कृषी तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात येत असून मागील दोन वर्षात झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. ...

एटीएम फोडणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for breaking ATMs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एटीएम फोडणाऱ्या चौघांना अटक

येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे. ...

जि.प.च्या मुदतबाह्य विधी प्रकरणांचा होणार निपटारा - Marathi News | Disposal of ZP cases will be resolved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि.प.च्या मुदतबाह्य विधी प्रकरणांचा होणार निपटारा

जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेली मुदतबाह्य, निरूपयोगी व परिणामशून्य विधी प्रकरणे प्रशासनासाठी ठोकेदुखी ठरली. त्यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जि.प. अंतर्गत एक समिती गठित करण्यात येणार आहे. ...

सांगली पूरग्रस्तांना चंद्रपूरकरांचा मदतीचा हात - Marathi News | Chandrapurkar's help to the Sangli flood victims | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सांगली पूरग्रस्तांना चंद्रपूरकरांचा मदतीचा हात

मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली. ...

सततच्या पावसानंतर आता शेतीच्या निंदण खर्चात वाढ - Marathi News | After the continuous rains, now the weeding costs of the farm increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सततच्या पावसानंतर आता शेतीच्या निंदण खर्चात वाढ

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैअखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात संतरधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली असून कपाशी व सोयाबिन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले आहे. ...

शेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना - Marathi News | Now the Prime Minister's Kisan Honor Yojana for farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगता यावे, याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून याचा लाभ मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकऱ्य ...