मतदान संयंत्रामध्ये असणाऱ्या बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीन, कंट्रोल युनिट व बॅटरी सह सर्व अनुषंगिक घटक व्यवस्थित काम करत आहेत. अथवा नाही याबाबतची तपासणी सध्या चंद्रपूर बसस्थानकासमोरील प्रशासकीय भवनामध्ये सुरू आहे. जिल्हाभरातील सर्व मतदान यंत्र याठिका ...
गावागावात ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर नेमण्यात आहे. मात्र यांना अल्प वेतन मिळते. त्यातही आठ ते दहा महिने त्यांना वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी नोकऱ्या सोडल्या. बहुतेक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकच नाही. तर मागील काही दिवसांपासून या संगणक परिचालकां ...
प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. ...
सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली. ...
मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले. ...
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. ...
मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व ...
रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. ...
संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर-२०१७ मध्ये शासनाने घेतला होता. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याबाबत संघर्ष समितीने शासन ...