लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

झोपेची डुलकी ठरली अपघातास कारणीभूत - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :झोपेची डुलकी ठरली अपघातास कारणीभूत

या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने ...

उपचाराच्या नावाने डाॅक्टरचा अत्याचार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचाराच्या नावाने डाॅक्टरचा अत्याचार

ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डाॅ. साठे याची पत्नी गुंगीचे  औषध देऊन बेशुद्ध करीत होती. त्या अवस्थेत साठे याने वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ काढले. नंतर या व्हिडिओच्या आधारे डाॅ. साठे हा सातत्याने शोषण ...

जेवण करून परतताना दुचाकीने ठोकरले, दोन मित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जेवण करून परतताना दुचाकीने ठोकरले, दोन मित्रांचा जागीच मृत्यू

ओम संजय सोळंके (२५, रा. पोहंडूळ) आणि शंतनू दिगंबर माटाळकर (२२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने रात्री हॉटेलमध्ये जेवण करून गावाकडे परत निघाले होते. त्याच वेळी लातूरवरून तूर घेऊन नागपूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच-२६बीई-५१९७ ...

सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू

इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत ...

चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ?

‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात ए ...

सावरगावातील नवीन वर्षाची हुक्का पार्टी उधळली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरगावातील नवीन वर्षाची हुक्का पार्टी उधळली

शहर व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे अनेकांनी शहराबाहेरील ग्रामीण भागात थर्टी फर्स्टच्या पार्टीचे बेत आखले; मात्र ग्रामीण पोलिसांनी देखील अशा भागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकांचे बेत फसले. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरच्या रस्त्यावरील गंगावऱ ...

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची नाकाबंदी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची नाकाबंदी

शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात ...

हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी

हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड ...