लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून?

हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्रुती सुरेश सानप (२२) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री महाविद्यालयाला लागून असलेल्या वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन ...

एटीएम कार्ड बदलून वीस हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एटीएम कार्ड बदलून वीस हजारांची फसवणूक

दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठा ...

2154 गरजू युवक-युवतींना मिळाली रोजगाराची दिशा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :2154 गरजू युवक-युवतींना मिळाली रोजगाराची दिशा

जिल्हा पोलीस दलासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी ‘रोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ घेऊन नवनवीन युवकांना यात सामावून घेतले जात आहे. जिल्ह्यात युवक-युवतींना रोजगा ...

थर्टी फर्स्टच्याआड बनावट दारू विक्रीचा डाव नागपुरातील उत्पादन शुल्क विभागाने उधळला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्टी फर्स्टच्याआड बनावट दारू विक्रीचा डाव नागपुरातील उत्पादन शुल्क विभागाने उधळला

Nagpur News सीताबर्डीतील एका फर्निचर विक्रेत्यासह दोन ठिकाणी छापा घालून शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १५ लाखांचा विदेशी (बनावट) मद्याचा साठा जप्त केला. ...

कोरोनाच्या तोंडावर नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या तोंडावर नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर

Nagpur News सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्णसंख्येचा ग्राफ उंचावत असताना शुक्रवारपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...

दोन शाळेत नाव असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे अन् शिक्षकांचे काय होणार? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन शाळेत नाव असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे अन् शिक्षकांचे काय होणार?

जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता ...

नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण

Nagpur News कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, नागपूर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित

Nagpur News राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा वर्धा व यवतमाळ दौरा स्थगित करण्यात आला आहे. ...