लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी? 

Nagpur News मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील ‘ओपीडी’च्या ठिकाणी गर्दी होत असल्याने व योग्य पद्धतीने मास्कचा वापर होत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाताय की, ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

नागपूर जिल्ह्यात कोरोना स्फोट, ९० पॉझिटिव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात कोरोना स्फोट, ९० पॉझिटिव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत!

Nagpur News शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात तब्बल ९० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर शहरात ८१, ग्रामीणमधील ८ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. ...

पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला

महिलेवर चाकूहल्ला, मुलांनाही बांधून ठेवत घरात डांबले ...

छत्रपती शाहू महाराजांचे संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे, डॉ. भारत पाटणकरांनी केली मागणी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शाहू महाराजांचे संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे, डॉ. भारत पाटणकरांनी केली मागणी

या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला. ...

मंडळ अधिकाऱ्याकडून लाच घेताना नायब तहसीलदार आणि शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अटक - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंडळ अधिकाऱ्याकडून लाच घेताना नायब तहसीलदार आणि शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अटक

तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार होती. ...

मुरुम पुटकुळ्यांचे डाग जाता जात नाही.. या चिवट डागांवर करा 5 सोपे घरगुती उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुरुम पुटकुळ्यांचे डाग जाता जात नाही.. या चिवट डागांवर करा 5 सोपे घरगुती उपाय

चेहऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या गेल्या तरी डाग मात्र तसेच राहातात. हे डाग कितीही उपाय केले तरी जात नाहीत म्हणून न वैतागता 5 घरगुती उपाय करुन् पाहा. चेहऱ्यावरचे डाग घालवणं किती सोपं असं वाटल्याशिवाय राहणार नाही.  ...

औरंगाबाद हादरले; एकाच कुटुंबातील सहाजणांची अंत्ययात्रा, हुंदके अन् हाहाकाराने गाव सुन्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद हादरले; एकाच कुटुंबातील सहाजणांची अंत्ययात्रा, हुंदके अन् हाहाकाराने गाव सुन्न

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील चार महिलांचा अंत झाल्याने त्या घरात आता चूल पेटविण्यासाठी महिलाच उरली नाही. ...

ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी साताऱ्यात निर्बंध आणखी कडक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी साताऱ्यात निर्बंध आणखी कडक

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक जानेवारीपासून जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. ...