लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ताडोबात वाघांचा परिवार फुलतोय; एका मादी बछड्याने दिले चार मादी बछडे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात वाघांचा परिवार फुलतोय; एका मादी बछड्याने दिले चार मादी बछडे

Chandrapur News ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या १८० असल्याची माहिती पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना तेथील गाईड देतात. ...

शंकरबाबांना डी.लिट अन् संशोधनात भरारी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शंकरबाबांना डी.लिट अन् संशोधनात भरारी

अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे ...

रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात त ...

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूष ...

स्वत:च तयार करू लागले स्वत:साठी अपारंपरिक इंधन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वत:च तयार करू लागले स्वत:साठी अपारंपरिक इंधन

पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग या ...

अन् दुर्गम भागातील ‘त्या’ दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् दुर्गम भागातील ‘त्या’ दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

गरिबी आणि त्यात शारीरिक दिव्यांगत्व, यामुळे ज्यांच्या वाट्याला उपेक्षेचे जीणे आले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविण्याचे काम पोलीस विभागाने केले. तालुक्यातील लाहेरी उपपोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात या भागातील १० दिव्या ...

पत्नीच्या उमेदवारीसाठी पतीची कसरत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पत्नीच्या उमेदवारीसाठी पतीची कसरत

लाखनी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. ओबीसी आरक्षण स्थगितीनंतर संबंधित चार प्रभाग स्थगित ठेवून उर्वरित १३ प्रभागांत मतदान पार पडले. ओबीसी चार प्रभाग सर्वसाधारणसाठी जाहीर झाले असून, त्यात दोन ठिकाणी महिला आरक्षण आहे. प् ...

नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत

विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी न ...