लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दोडी शिवारात बछड्यासह बिबट्या मादीची दहशत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोडी शिवारात बछड्यासह बिबट्या मादीची दहशत

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील दत्तवाडी वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बछड्यासह मादीने दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले असून एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे विक्री अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे विक्री अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Nagpur News प्रत्येकी एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल)च्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. ...

संप व सुटीमुळे चार दिवस बँका बंद; मार्चएण्डिंगमुळे ग्राहक त्रस्त होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संप व सुटीमुळे चार दिवस बँका बंद; मार्चएण्डिंगमुळे ग्राहक त्रस्त होणार

देशव्यापी संप आणि सुटी यामुळे ऐन मार्चएण्डिंगच्या पूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे कामकाज गडबडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांना त्रस्त व्हावे लागणार आहे. ...

नागपूरकरांनो, घर घेताय, १ टक्का मेट्रो अधिभार भरा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो, घर घेताय, १ टक्का मेट्रो अधिभार भरा

Nagpur News नागपूर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर १ एप्रिल २०२२ पासून मेट्रो अधिभार लागणार असल्याने खरेदी-विक्री आणखी महागणार आहे. ...

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा अन् जलद सेवा द्या  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा अन् जलद सेवा द्या 

Nagpur News तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. ...

होऊन जाऊ द्या शेवगा मसाला; १३० वरून आता ६० रुपयांवर ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :होऊन जाऊ द्या शेवगा मसाला; १३० वरून आता ६० रुपयांवर !

Gadchiroli News काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ...

बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील

महावितरणने तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा तोडला, तर तहसीलने महावितरण कार्यालयाला सील ठोकले! ...

'वीर महेंद्र अमर रहे’च्या जयघोषाने निनादला तिरोडा तालुका - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'वीर महेंद्र अमर रहे’च्या जयघोषाने निनादला तिरोडा तालुका

Gondia News अरुणाचल प्रदेशात तैनात असलेल्या महेंद्र भास्कर पारधी (३७) या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ...