लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज फेशियल करणं गरजेचं . रोज 15 मिनिटं काढून 3 स्टेप्स  फेशियल करा अन सन टॅनिंग विसरुन जा! ...

टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास

Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात वाघ अडकला. त्याने जाळे तोडून पळ काढला तरी त्याची तार गळ्यात अडकल्याने तो जखमी झाला आहे. ...

व्यायाम न करताही रहायचंय फिट?  ४ सोपे पर्याय, वेटलॉसचा वाढेल स्पीड दणक्यात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम न करताही रहायचंय फिट?  ४ सोपे पर्याय, वेटलॉसचा वाढेल स्पीड दणक्यात

Weight Loss Tips: कधी कधी व्यायामाचा जाम कंटाळा येतो.. मुळीच व्यायाम करावा वाटत नाही.. अशावेळी करून बघा हा प्रयोग... बघा व्यायाम न करताही फॅटबर्न (fat burn) करण्याचे हे सोपे उपाय.. ...

सर्वच आमदार श्रीमंत नाहीत, घर देण्यात गैर काय? : प्रियंका चतुर्वेदी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वच आमदार श्रीमंत नाहीत, घर देण्यात गैर काय? : प्रियंका चतुर्वेदी

शिवसेना संपर्क मोहिमेसाठी विदर्भात आलेल्या चतुर्वेदी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या. ...

सोयाबीनचे लोन माळशिरस, माढ्यापर्यंत; जिल्ह्यातील १० तालुक्यांत उन्हाळी सोयाबीन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोयाबीनचे लोन माळशिरस, माढ्यापर्यंत; जिल्ह्यातील १० तालुक्यांत उन्हाळी सोयाबीन

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

‘फ्रेण्ड्स’ खूप आहेत पण मनातलं बोलायला ‘आपलं’ कुणीच नाही, असं खूप एकेकटं वाटतं तुम्हाला? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘फ्रेण्ड्स’ खूप आहेत पण मनातलं बोलायला ‘आपलं’ कुणीच नाही, असं खूप एकेकटं वाटतं तुम्हाला?

मनातलं बोलायलाच कुणी नाही असं म्हणताना, आपल्याला मनातलं सांगता येतं का, असं विचारा स्वत:ला, लोक का आपल्या मनातलं ओळखतील? ...

पुरुष म्हणतात.. नको मर्दा, कुटुंब नियोजन महिलांवरच; पुरुषांचा शस्त्रक्रियेला नकार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरुष म्हणतात.. नको मर्दा, कुटुंब नियोजन महिलांवरच; पुरुषांचा शस्त्रक्रियेला नकार

मर्दानी जाण्याची भीती: पुरुषांचा शस्त्रक्रियेला नकार ...

माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून

शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...