मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात पंतप्रधान कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा पुढे करून भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनातही छोटे राज्य निर्मितीचा ठराव घेतला. मात्र आत ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. कपाशीच्या पात्या गळून पडल्या. यामुळे बोंड परिपक्व होण्यासाठी विलंब लागला. मूग आणि उडीदाचेही पावसाने नुकसान झाले. सर्वच पिकांची स्थिती खालावली आहे. यामुळे हिरवेकंच दिसणारे पीक उत्पादन देता ...
भीसीत फसवणूक करणारे व फसविले गेलेले अशा सर्वांची यादी बनविली जात आहे. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसली तरी भीसी व्यवसायातून चालणारी अवैध सावकारी, त्यातील गुंडांचा शिरकाव यामुळे पोलीस स्वत:हून या प्रकरणात अनेकांना रेकॉर्डवर आणण्याच्या तयारीत आहे. ...
गुरुवारी यवतमाळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर त्याचवेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला म्हणून कौतुकही केले. ...
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. ...
मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधा ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. ...