डेंग्यूसोबतच मलेरियाचा एक रूग्ण सप्टेंबरमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे. तर स्क्रब टायफस या आजाराचे दोन पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. राळेगाव आणि आर्णी तालुक्यात हे रूग्ण सापडले आहेत. उपचाराअंती या रूग्णांना त्यातून बाहेर काढण्यात आले आहे. खासगी रुग्णालयाम ...
९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा होतो. यावर्षी डाक विभागाने ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत डाक सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात शनिवारी डाक तिकीट प्रदर्शन पार पडले. यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंत ...
उमेदवारांनी गावागावात कोजागिरीचे दुध घोटण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी सभा आणि प्रचारासाठी उमेदवार स्वत: पोहचणार आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्तेच स्थानिक पातळीवर कोजागिरी साजरी करून उमेदवाराला निवडूून आणण्याचे आवाहन करीत आहेत. ...
महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच ...
खासदार भावना गवळी यांची संजय राठोड यांच्या प्रचारातील अलिप्तता शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदारांना बुचकळ्यात टाकत आहे. राठोड यांनी अर्ज दाखल करताना दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र श ...
जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी भाजपने दोन जागांवर, काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादीने दोन जागांवर चेहरे बदलविले आहे. भाजपने तर आपल्या दोन आमदारांचेच तिकीट कापून तेथे नवे चेहरे रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतविभाजन मोठ्या प्रम ...