बसस्थानक चौकातील हे फलक लागल्यानंतर भाजपकडून स्थानिक शिवसेना नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. शिवसेनेने हा मुद्दा पक्षाचे संपर्क प्रमुख व विदर्भ समन्वयक यांच्याकडे पाठविला. या नेत्याने बंडखोर ढवळे यांच्याशी आपण स्वत: बोलून त्यांना समज देऊ असा सं ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर ...
मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अॅव्हरेज आला ...
उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत. ...
विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्ट ...
अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले ...
निर्मल गावाच्यादृष्टीने १०० टक्के ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरणासाठी नवीन उद्योगास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजना, लोकशाही कारभार, मतदान यासारखे उपक्रम याठिकाणी ...