रंडो साहेबखान हा पुसद, हैद्राबाद आणि बुलडाणा अशा तीन ठिकाणी राहत होता. त्याला ज्या भागात चोरी करायची त्या ठिकाणी तो दुपारी १ ते २ च्या सुमारास पाळत ठेवायचा. ज्या घरांना कुलूप लागले आहे, अशा घरात रात्री चोरी करायचा. चोरीनंतर पोलिसांना संशय येऊ नये म्ह ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच ...
ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, त्यांच्याकडून नोकरीदरम्यान मिळविलेले सर्व आर्थिक लाभ निवृत्तीपूर्वी वसूल करण्याचे आदेश बीएसएलएलच्या महाराष्ट्र परिमंडळाने दिले आहे. ...
नगरपरिषदेतील संभाव्य सभापती कोण राहणार हे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बांधकाम समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष मनीष दुबे यांना संधी मिळाली तर आरोग्य समिती सभापतीपदी मनोज मुधोळकर यांचे नावे देण्या ...
जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाने तसे धोरणच ठरविले आहे. तीनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यासाठी पूर्णत: अनुकूलता दर ...
पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण ...
कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी ...
यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही ...