लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख - Marathi News | 12 lakh saved by the trader in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख

सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन यवतमाळ शहराच्या पाटीपुरा भागातील व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली. ...

सीएए व एनआरसी हा गुलाम करणारा कायदा - Marathi News | CAA and NRC - Slavery Act | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीएए व एनआरसी हा गुलाम करणारा कायदा

शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक ...

महागावात लाभार्थ्यांचे डफडे आंदोलन - Marathi News | Dumbleday movement of beneficiaries in Mahaga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावात लाभार्थ्यांचे डफडे आंदोलन

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वत:च्या घराच्या बांधकामाकरिता घरकूल लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी फ्री पास देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी यापूर्वी २३ जानेवारीला तहसीलदारांना निवेदन दिले होते. मागणी मान ...

धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा - Marathi News | A robbery at a petrol pump on Dhamangaon Bypass | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा

उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार ज ...

सीएए समर्थनार्थ पांढरकवडात हुंकार रॅली - Marathi News | The White House rally in support of the CAA | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीएए समर्थनार्थ पांढरकवडात हुंकार रॅली

सदर रॅलील नगरपरिषद स्टेडीयमपासून सुरूवात झाली. सर्व शहरभर फिरून मित्र क्रीडा मंडळ मैदानात रॅलीची सांगता केली. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे १० हजार महिला-पुरूष, वृद्ध, बालक यात सहभागी झाले होते. राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याकरिता पांढरकवडाच्या इतिहासात ...

निवडणुकांमध्ये आता नव्यांना संधी द्या; अशोक चव्हाणांनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान - Marathi News | Ashok Chavan said that give new and young people a chance in the party | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निवडणुकांमध्ये आता नव्यांना संधी द्या; अशोक चव्हाणांनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान

जुन्या चेहन्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही ...

तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News | Three bears attack farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर हल्ला

बिबिचंद पवार शेतात आपल्या बैलांना पाणी पाजत असताना त्यांच्यावर अस्वलांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या या शेतकऱ्याने जीव वाचविण्यासाठी अस्वलाच्या डोक्यावर जोरदार पायाने प्रहार केला. त्यामुळे मोठे अस्वल माघारी फिरले. त्याच्यासोबतच्या दोन पिलां ...

जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार - Marathi News | 1045 voters in the final list of District Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार

या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्य ...

मृत्यूच्या तांडवाने हादरला जोडमोहा परिसर - Marathi News | Jodhama compound in the throes of death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत्यूच्या तांडवाने हादरला जोडमोहा परिसर

जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गाव ...