लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a travel-truck accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातात एक ठार

रफीक जब्बार शेख (४५) रा.बुराननगर लातूर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर येथून अंगूर घेऊन ट्रकने (एम.एच.४३/एडी-२९०३) नागपूर येथे जात होता. महामार्गावर यवतमाळ शहरालगत पांढरकवडा चौफुलीवर डीएनआर ट्रॅव्हल्स (एम.एच.३४/बीएच-८४७७) ही भरधाव वेगाने कुठलेह ...

देशातील जनता अधिकारांपासून वंचित - Marathi News | Deprived of the rights of the people of the country | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देशातील जनता अधिकारांपासून वंचित

गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, ...

वणी उपविभागात व्याघ्र हल्ले सुरूच - Marathi News | Tiger attacks continue in Wani subdivision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी उपविभागात व्याघ्र हल्ले सुरूच

मृत गोऱ्हे दहेगाव येथील रामदास घुगूल यांच्या मालकीचे होते, तर जखमी गोऱ्हा मोहन घुगूल यांच्या मालकीचा आहे. जखमी गोऱ्हाही मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेत ...

यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही - Marathi News | Shivshahi descended into Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही

यवतमाळच्या शिवतीर्थावर बुधवारी पहाटेपासून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे जिल्हा प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पहिले पुष्प अर्पण केले. त्यांनी शिव मॅरे ...

दहावीच्या विद्यार्थिनींनी परीक्षेचा धसका घेऊन सोडले घर, पोलिसांनी ७२ तासात शोधले  - Marathi News | Class 10th students leave home after being scared for exams, police searched in 7 hours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावीच्या विद्यार्थिनींनी परीक्षेचा धसका घेऊन सोडले घर, पोलिसांनी ७२ तासात शोधले 

यवतमाळातील आर्णी मार्गावर असलेल्या एका विद्यालयातील दोन वर्ग मैत्रिणी अचानकपणे शाळेतून घरी न जाता बाहेरगावी निघून गेल्या. ...

राज्यातील एक लाख हेक्टर वनजमिनीवर रस्त्यांचे बांधकाम - Marathi News | Road construction on one lakh hectares of forest land in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील एक लाख हेक्टर वनजमिनीवर रस्त्यांचे बांधकाम

राज्यात साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते बांधले गेले असून त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. हे रस्ते वनहद्दीतून गेल्याने एक लाख हेक्टर वनजमीन या रूंदीकरणात वापरली गेली. ...

लाखो रूपयांचा कापूस आगीत भस्मसात - Marathi News | Millions of rupees burned in cotton fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाखो रूपयांचा कापूस आगीत भस्मसात

या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत ...

कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले - Marathi News | Onion cultivation area increased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले

नाशिकला कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाहेर देशातुन कांदा आयात करण्यात आला. यानंतरही कांद्याचे दर तेज आहेत. वातावरणातील बदलाने काद्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. यामुळे येत्या काळात कांद्याला आणखी चांगले दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यातून जिल्ह ...

संतप्त शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले - Marathi News | Angry farmers stormed the district office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संतप्त शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

यवतमाळचे कापूस संकलन केंद्र १० दिवसांपासून बंद होते. सोमवारी केंद्र खुले झाले. एकाच वेळी वाहनांची गर्दी वाढली. आवक आवाक्याबाहेर गेली. यामुळे बाजार समितीने अतिरिक्त वाहने कॉटन मिनी मिशन प्रोजेक्टकडे वळविले. या ठिकाणीही प्रचंड गर्दी झाली. या स्थितीत दर ...