२०२१ मध्ये होणाऱ्या ओबीसी जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समुदायाची भूमिका स्पष्ट करण्याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन झाले. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा ना. छगन भुजबळ यांच्याकडे केला जाईल, असे यावेळी सांगितले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्य ...
इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मच ...
शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावा ...
परोटी हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगराळ परिसरात वसले आहे. बंदी भागातील या गावात आजपर्यंत कधीही एसटी महामंडळाची बस आली नाही. रस्ते दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांची बसची मागणी आतापर्यंत अपूर्णच होती. शेवटी हिंगोलीचे खासदार हेमंत प ...
शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत ...
संजय जोशी असे या संचालकाचे नाव आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. ९७ व्या घटना दुरुस्तीत आपला दुर्बल घटक मतदारसंघ बाद झाल्याने आपला हक्क हिरावला गेला आहे. त्यावर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरचा निर्णय झाल्याशिवाय बँकेची नि ...
मराठा सेवा संघ वणी शाखेच्यावतीने बुधवारी छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्र म्हणजे फक्त लढाया आणि ढाल-तलवार यांचा इतिहास नव्हे, तर शिवचरित्र हे विविध अंगांने अभ्यासायला हवे. शिवचरित्र म्हणजे जगातील पहिल्या लोकशाही राज्याचा इतिहास आह ...
या कंपनीने नगरपरिषदेचा विकास शुल्क व राज्य शासनाचा कामगार उपकर तसेच पालिकेच्या इतर कराचा सन २०११-१२ पासून भरणाच केला नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी तक्रार केली होती. परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या ...